M
Meera Bose
Friendship · Marathi · Friendship
मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात....💝👱💟 भेटलीस तु मला एक सुन्दर मैत्रिण खुप खुप आनंद झाला मनाला जसा होतो पावसाच्या भेटीत धरतीला फरफटलेले आयुष माझे तुज्या येण्याने सावरले आधी होते फक्त निवडुंग मनात आता फुलांचे ताटवे फुलले ... यशामागे धावताना धडपडलो होतो अनाथ मी जख्मी मन दुनियेकडून तुडवलो होतो.. त्यावेळी तूच दिलास मैत्रीचा हाथ अणि दिलीस लाखमोलाची साथ तुज्या सहवासात वाढला आत्मविश्वास आनंदाने घेत जगतो आहे मी आता प्रत्येक श्वास तुज्यामुळेच मी आज पुन्हा उभा राहिलो हिर्मुस्लेला मी पुन्हा एकदा फुललो आयुष भर तू खुप केले माझयासाठी आता मलाही करायचे तुज्यासाठी उरलेले हे मज़े आयुष आता फ़क्त तुझयासाठी अयुष्यभर मी तुझया सोबतचं राहील तुज्या एक हकेची वाट फ़क्त हा मित्र तुज्या साथी जिव देऊन जाइल ...........💝 💝👱💟💝👱💟💝👱💟💝👱💟 ♡♡♡ ♡♡♡
257 likes
3 shares