Back to feed
P
Prisha Gupta Love · Marathi · Missing

मैत्रीण एक तरी मैत्रिन अशि असावी जरि न बगता पुढे गेलो तरी मागून आवाज देनारि आपल्यसाठि हसनारी वेळ आलीस तर अश्रुहि पूसनारि स्वताच्या घासातला घास काडून ठेवनारी वेळप्रसंगी आपल्य वेड्या मीत्राची समजूत काडनारी वाकडं पावुल पडताना मात्र मूस्कूटात मारनारि यशाच्या शिखराँवर आपली पाट थोपटनारि सगळ्याँच्या गलक्यात आतनास सैरभैर शोधनारि आतल्या आठवणीनं आपन नसताना व्याकूळ होनारी खरचं! अशी एक तरी जीवा भावाची "मैत्रीण" हवी जी आपणास मित्र म्हणवणारी.

0 likes 0 shares
WhatsApp