N
Navya Iyer
Friendship · Marathi · Friendship
*मैत्रीत शिकावं, शिकवावं.* *एकमेकांना समजावून घ्यावं.* *खुल्या मनानं कौतुक करावं,* *चुकीचे होत असेल तर* *तेही मोकळेपणानं सांगावं.* *खरे तर मैत्रीत कोणतेही* *कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त* *मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.* 🌹Happy friendship day 🌹
37 likes
83 shares