Back to feed
K
Kunal Kapoor Friendship · Marathi · Friendship

मित्रांनो उदया आहे 26 /11 🔫🔫🔫💥🔥 विसरु नका आपण मुंबईकर आहोत। आठवण करा आतंकवादी हल्ला आज पासून त्या सर्वाना श्रदांजली🙏🙏🙏 आज चा सलाम आपल्या मुंबई पोलीससाठी जय हो मुंबई पोलिस तुमच्यामुळे आम्ही आज आमच्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो खुप सारे आभार!! 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

86 likes 81 shares
WhatsApp