Back to feed
D
Diya Bhat Good_Morning · Marathi · Friendship

☘️🔘मित्रांनो गुलाबी थंडीच्या उबदार शुभेच्छा 🔘☘️ 🍃 माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं 🍃 🌻 पैसा कमावला तर 🌻 🌿 त्याला ठेवायला जागा लागते 🌿 🌺 तसं पुण्याचं नाही.🌺 ते दिसत नाही, पण वेळ आली की 🍃 ते उपभोगता येते कारण 🍃 🌻 कमावलेल्या पैशाचं काम 🌻 💘जिथं थांबतं तिथूनच केलेल्या💘 🔘पुण्याचं काम चालू होतं🔘 ☘️🌻☘️🌻☘️🌻☘️🌻☘️🌻☘️🌻☘️🌻☘️ 🌺🍃🌻 शुभ सकाळ 🌻🍃🌺

139 likes 89 shares
WhatsApp