Back to feed
M
Meera Agarwal Friendship · Marathi · Friendship

मित्रांनो ही एका घरकाम करणारी बाई ची मुलगी आहे आई आजारी होती म्हणुन तीच्या जागी भांडी घासण्यासाठी गेली... भांडी घालताना ती गाणी गात होती गाण्याचा आवाज ऐकुन घरमालकाने तीला बोलुन गाणे गाण्यासाठी सांगीतले आणि शुटींग केले या निरागस मुलींचा आवाजातील जादु बघा आणि ईतके शेअर करा की हा व्हिडीओ लता मंगेशकर पर्यंत पोहोचला पाहिजे... होऊदे एका गरीब घरातील लता मंगेशकर..

21 likes 62 shares
WhatsApp