A
Avni Mehta
Good_Night · Marathi · Friendship
*मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,* *मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..* *कुठल्याही पारड्यात तिला तोला,* *मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं..* *मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,* *मैत्री सुदंर किंवा कुरुप नसते..* *कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त...* *मैत्रीचं असते.* 🌹🌹 शुभ रात्री 🌹🌹
11 likes
9 shares