Back to feed
N
Nikhil Bhat Friendship · Marathi · Friendship

" *मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,* *मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..* *कुठल्याही पारड्यात तिला तोला,* *मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं..* *मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,* *मैत्री सुदंर किंवा कुरुप नसते..* *कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त...* *मैत्रीचं असते.* *रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही,* *पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो.* *म्हणून कदाचीत रक्ताची नाती मरतात,* *मैत्रीची नाती मात्र सदैव राहतात.* 💐💐Happy Friendship Day 💐💐

207 likes 62 shares
WhatsApp