R
Rudra Das
Good_Morning · Marathi · Friendship
मित्रासाठी घासातला घास काढुन ठेवणं खुप सोप असतं, मित्रासाठी जिव देणंही, खुप सोप असतं, पण जीव देण्याइतपत चांगला मित्र भेटण खरंच खुप अवघड असतं...... .☝☝☝☝☝☝☝ 🌹☘🌹☘🌹☘🌹 Good morning
12 likes
36 shares