Back to feed
K
Kabir Joshi Love · Marathi · Friendship

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं.. ॥ पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो.. ॥ सावलीसाठी कोणी स्वता- हून आसरा देत नसतं..॥ रण-रणत्या उन्हात सावली- साठी एक झाड आपणच आपलं शोधायचं असत..॥ हजार तार्या मध्ये एखादाच ध्रुव असावा प्रत्येक फुलाचा गंध निशिगंध असावा..॥ जीवनाच्या प्रवासात संकटे असो सोबत मैञीचा आधार कायम असावा..॥ Love_u_to_ YâãRø™... Happy Friendship Day √√ Møh"n

0 likes 0 shares
WhatsApp