मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला.. पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला.. त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली.. नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला.. अशा या आनंदमयी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...💐🌷🌹🌻🌼🌺🌸
117 likes
17 shares