Back to feed
S
Saanvi Malhotra Life · Marathi · Life

मोदींना विरोध का ? ● श्री. मोदी हे परदेशी आहेत ?परदेशातून येऊन जबरदस्तीने प्रधानमंत्री झाले आहेत ? ● श्री. मोदी यांचे चरित्र खराब आहे ? ● श्री. मोदीं नी भ्रष्टाचार केला ? ● श्री. मोदीं नी आपली तिजोरी भरली? ● श्री. मोदींचे कोणते फायदा घेत आहेत ? ● श्री. मोदी संशयास्पद आहे ? ● श्री. मोदी राष्ट्रविरोधी काम करीत आहेत ? ● श्री. मोदी कामात कसूर करीत आहेत ? स्वतःलाच वरील प्रश्न विचारले तर तुमचे मन सांगेल नाही !! मग मोदीं ची एलर्जी का ?? अल्पज्ञानी आरोप लावतात कि- (1) राम मंदिर बनवले नाही (2) कलम 370 रद्द केले नाही (3) PDPयुती का केली (4) 15 लाख जमा केले नाहीत (5) अच्छे दिन कधी येणार? तुम्ही सांगा. 1. तुम्हाला सर्व विषयात 100% मिळाले होते काय ? 2. पहली नोकरी लागल्यालागल्या घर खरेदी केले होते का ? 3. पाचवा माळा पहिला बनवला का पाया अगोदर मजबूत बनवला .? 4. गाडीचा पाचवा गियर पहिला टाकता का पहिला ? उदाहरण अजुनही आहेत ...... कोणी सांगत नाही की मोदी नाही तर मग कोण ?? कोण बनवू शकतो स्थायी सरकार ? कोण बनवू शकतो राम मंदिर ? कोण हाटवु शकतो धारा 370 ? कोण करु शकतो शेतकऱ्याची सुरक्षा ? कोण करु शकतो भारता रक्षा ? लुटीच्या गुन्हेगारांनी चालवलेली एक चाल आहे. कारण तुम्ही त्यात फसले जाल आणि ह्यांना देश लुटायला मिळेल. जरा विचार करा ! जर आपण आज मोदीना साथ नाही दिली तर जसे वाजपेयी सरकार गेल्या नंतर दुसऱ्या पक्षाची ग़ुलामी 10 वर्षे सहन करावी लागली तशी ह्यावेळेस 100 वर्षा पेक्षा ज्यास्त करावी लागेल आपण देशाची धुरा मोदी या मजबूत आणि ताकदवर व्यक्तिच्या हातात दिली आहे. मोदी आपल्या देशाच्या 125 करोड़ हिन्दुस्थानी लोकांच्या भविष्याबाबत मीडिया आणि लोकांचा विरोध असूनसुद्धा 24 तास विचार करत सारखे काम करीत आहेत. स्वतःसाठी नाही, आपल्या भारत देशाच्या सोनेरी भविष्यासाठी जीवन जगत आहेत. अभिमान बाळगा की आपण मोदी समर्थक आहात ! आपल्याला नाही कुठली इटली टीम गुलाम बनवू शकत, ना चीन ची साथ देणारे वामपंथी, ना अन्ना हजारे यांच्या बरोबर भारत माता की जय म्हणून बनलेले सीएम अथवा भारत माता की जय न बोलणारे विद्यार्थीही. आपण चांगला प्रचार केला तर आपला देश लोकांसाठी सुरक्षित राहील. 🙏 ज्या वेळी देश विभागला त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी PoK बनला त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी मुंबई वर हल्ला झाला त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी चीनने जमीन बळकावली त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी जवानांचे डोके कापुन नेले त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी बोफोर्स घोटाळा झाला त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी सैनिकाचे वर्दी चे पैसे खाल्ले त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी सरदार लोकांचे खुन पाडले त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी सिमला करार करुन पाकिस्तानला जमीन दिली त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी आसाम मध्ये हिदुंची कत्तल झाली त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी काश्मीर मध्ये पंडिताची कत्तल झाली त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙏 ज्या वेळी झाली कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा, 2G घोटाळा झाला त्यावेळी सरकार कोणाचे होते ? 🙊भारतीय मुद्रातुन सत्यमेव जयते हटवले त्या वेळी सरकार कोणाचे होते? 🙊 वन्दे मातरम चा अपमान केला त्त्यावेळी सरकार कोणाचे? 🙊 नेहरु ना धोकादायक बनलेले श्यामा प्रसाद मुखर्जी आणि दीन दयाल उपाध्याय ह्यांची हत्या केली गेली आणि त्याचा तपास आज पर्यंत लागला नाही, त्यावेळचे सरकार कोणाचे होते ? वाचु नका पुढे पाठवा संविधान कलम 30(A) च्या अंतर्गत विद्यालयात गीता रामायण शिकवणे प्रतिबंधित का, आणि मदरशात कुरान आणि ख्रिश्चन यांना बायबल शिकण्याची सूट का ? हिन्दूचे मंदिर आणि तीर्थ स्थान मध्ये चढवलेले दिलेले धना वर 70% सरकारचा हक्क आणि मदरशां वर चढवलेल्या धना वर त्यांचा पुर्ण हक्क आणि सरकारी अनुदान. असे का ? बाबा अमरनाथ आणि कैलाश पर्वत च्या यात्रेवर सरकार टैक्स घेते, पण हज यात्रे साठी सब्सिडी ? इच्छा असेल तर हा मेसेज पुढे पाठवा नाहीतर स्वतःला भारतीय कसे म्हणवणार......!!? जय हिन्द...! China मोदी विरुद्ध ! CIA मोदी विरुद्ध ! CBI मोदी विरुद्ध ! IB मोदी विरुद्ध ! ISI मोदी विरुद्ध ! PAK मोदी विरुद्ध ! Congress मोदी विरुद्ध ! JDU मोदी च्या विरोधात ! BSP मोदी च्या विरोधात ! SP मोदी च्या विरुद्ध ! CPI मोदी च्या विरोधात! CPIM मोदी च्या विरुद्ध ! AAP मोदी च्या विरोधात !सर्व मोदी च्या विरुद्ध ! सर्व जग लागले आहे मोदी ला वाकवण्यात पण देवाने काय ठाऊक कोणत्या मातीचा बनवलाय हा माणूस !!? मी फुकट जेवण देणार-राहुल गांधी मी पाणी फुकट देईन-केजरीवाल. नाही पाणी फुकट देणार ना जेवण, मी इतके रोजगार निर्माण करणार की भारतीय तरुण स्वावलंबी होणार - मोदी. 🌷🌷Jai Ho🌷🌷 Forwarded as received...

90 likes 48 shares
WhatsApp