Back to feed
A
Aadhya Rao Life · Marathi · Life

*मन* ओळखणा-यांपेक्षा *मन* जपणारी माणसं हवीत. कारण *ओळख* ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.

216 likes 12 shares
WhatsApp