Back to feed
A
Ayaan Kapoor Life · Marathi · Life

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला ..

178 likes 56 shares
WhatsApp