Back to feed
S
Sara Bhat Good_Night · Marathi · Life

मनाची ओळख मनाला पटली की मैत्रीचे धागे आपोआप एकमेकांत गुंतले जातात. हे धागे एवढे घट्ट असतात की प्रसंगी रक्ताची नाती ही फिकी पडतात. 🌙💕शुभ रात्री 🌙💕 😘😘😘😘😘😘😘😘

188 likes 75 shares
WhatsApp