Back to feed
S
Sara Sharma Love · Marathi · Missing

मनात आठवणी तर खुप असतात... कालांतराने त्या सरून जातात... तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात... जे हृदयात घर करून राहतात 🍃🍂🍁🍄

0 likes 0 shares
WhatsApp