Back to feed
A
Anika Deshmukh Life · Marathi · Life

*मनापासून केलेल्या गोष्टी*, *मनाला स्पर्श करून जातात*... *त्या नेहमीच काहीतरी*, *वेगळं सांगुन जातात*... *काही माणसं भेटून*, *बदलत असतात*... *😊😊आणि* *काही माणसांना भेटून*, *आयुष्यात बदल घडुन येत असतात*😊😊 . *🌹🌹शुभ राञी*🌹🌹 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

229 likes 42 shares
WhatsApp