D
Diya Verma
Good_Night · Marathi · Life
*...मनापासून जीव लावला कि...* *...रानातलं पाखरु सुद्धा...* *...आवडीनं जवळ येत...* *...आपण तर माणूस आहोत...* *...लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय...* *...रिकाम्या हाताने जाणार...* *...असं कसं यार...* *...एक हृदय घेऊन...*❤ *...आलोय...* *...आणि जाताना लाखो ? हृदयात जागा करुन जाणार...* ?? *शुभ रात्री* ??
192 likes
74 shares