Back to feed
R
Reyansh Pawar Life · Marathi · Life

*"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही""...* *"मनुष्यच त्याला संपवतो",..* *"कारण",..* *"ते मरते एकतर* *"तिरस्काराने",..* *दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,..* *तिसरे "गैरसमजामुळे",..* *आणि चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!* *नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!* *💐💐 शुभसकाळ 💐💐*

193 likes 66 shares
WhatsApp