Back to feed
A
Arjun Chauhan Good_Night · Marathi · Good_Night

"मनुष्य कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र काळीच असते, "मी"श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण फक्त "मीच" श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे... ....,,,,,,,,,,......,,,,,,,,,,,,,,......,,,,,,,,,,,,,,,,... एकदा अर्जुना ने श्री कृष्णला सांगितले : भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि दु:खात वाचले तर आनंद होईल........ श्री. कृष्णाने लिहिले 👉🏻"हि वेळही निघुन जाईल" 🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻

124 likes 85 shares
WhatsApp