M
Myra Das
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
मुंबई आपली आहे आपली ! आणि इथे आवाजही आपलाच हवा ! माझा आवाज कानावर पण पडतो आणि कानाखालीही पडतो !!! जन्म तिथी.. 1627-छत्रपती शिवाजी महाराज 1827-लोकमान्य टिळक 1927-बाळासाहेब ठाकरे हा निव्वळ योगायोग नाही.. तर ह्या तीन दैवी शक्तिंमुळेच आपण हिन्दु म्हणुन अभिमानाने स्वाभिमानाने जगत आहोत.. 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
9 likes
1 shares