Back to feed
J
Jiya Bhat Shivaji · Marathi · Shivaji_Pride

मुंबई न्यूज..... महाराष्ट्राच्या ईतिहासात विधानसभेत पहिल्यांदा घडली घटना............. कोपर्डी बलात्कार प्रकारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आजपासुन तडकाफडकी कायद्यात केला बदल.. घटना नं. १) *आजपासुन बलात्कार करणार्‍यास फाशीचीच शिक्षा होणार...* घटना नं. २) रस्त्याने दारूपिणारा तराटट जर पोलिसांना आढळला तर ती व्यक्ती व ती व्यक्ती जेथुन दुकानातुन दारू पिऊन आली (दुकानदार) या दोघांना ही कुठल्याही जामिन न मिळता १ ते १० वर्ष जेल होईल.. (टाईट व्यक्तीस घरी पोहोचवणे कींवा तेथेच झोपवणे ही बारमालकाची जबाबदारी राहील.दारूमूळेच अपघात होत आहेत त्यामुळे कडक कारवाई करावी लागतेय) *आणि कठोर निर्णय घेणारच..* *-मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस..*

179 likes 32 shares
WhatsApp