Back to feed
N
Nisha Nair Love · Marathi · Missing

मायेच्या ओलाव्यात हरवलस तु स्वतःला कवितांच्या मैफ़िलीत मीरवलस तु स्वतःला सर्वांना जवळ करण्याच्या नादात मला एकट्याला दुरावलस तु आता

0 likes 0 shares
WhatsApp