Back to feed
I
Ishaan Iyer Shivaji · Marathi · Shivaji_Pride

मराठी महाराष्ट्र : ही नोटांची भानगड म्हणजे अवघड जागेवरच दुखण होऊन बसलय भाऊ ...मोदीसोबत थांबलो तर पैसा सोडावा लागणार आणि विरोधात बोललो तर जनाधार....धरल तर चावतया आणि सोडलं तर पळतया,अशी गत झालीया बघ ..

129 likes 57 shares
WhatsApp