Back to feed
K
Kavya Mishra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*मराठ्यांचा विषय काढला म्हणून खास* .... मराठ्यांबाबदचे विचार = *1-मुगल अकबर :-* मराठ्यांना फक्त मैत्री करुन हरवता येऊ शकते, लढाई करुन नाही. *2- सिकंदर :-* रणांगणावर उतरल्यावर मराठ्यांना थांबवणे तेवढच अवघड आहे, जेवढे कि वाघाच्या तोंडात आपला हात देणे. *3-मोहम्मद घौरी :-* जर तुम्हाला मराठ्यांचि एखादि गोष्ट आवडली तर ती मागुन घ्या, धोका देउन घेतली तर तुमच अस्तित्वच नष्ट होईल. *4-इंग्रज :-* जर मराठ्यांना हरवायच असेल तर त्यांच्यात भांडण लावुन द्या तुमचा विजय निश्चित होईल. *5-वर्तमान:-* मराठ्याना सोबत घेतल्याशिवाय कूठलाच आमदार निवडून येणार नाही त्यामुळेच या गोष्टी लक्षात ठेवा व *नेहमी एकत्रीत राहा मग तुम्हाला कुणीही हरवु शकणार नाही.* मराठा बाप होता, बाप आहे आणि बापच राहणार. ॥ जय महाराष्ट्र ॥ ॥ जय शिवराय ॥ *मला पूर्ण विश्वास आहे एक ही post कोणी वाचून शेअर केल्याशिवाय पुढे जाणार नाही.*

8 likes 35 shares
WhatsApp