मला घरी कोणतेही काम करायला लाजयचो ,,,खूप ego होता,,,मी मोठा झालो,, शिकलो,,,job मिळाला ,,,नंतर जीवाचा कंटाळा आला,,,, शेवटी मी अतिउत्साहाने लग्न केले,,, आणि नंतर रोज दळण आणणे,,,किराणा सामानाची पिशवी उचलणे ,,अशी कित्येक कामं मी आता सहज करू लागलो,, होय ! मीच खरा लाभार्थी ,,,, माझं घर ,,माझा संसार माझी बायको ,,,,माझे सरकार,,,
89 likes
29 shares