Back to feed
J
Jiya Kulkarni Good_Night · Marathi · Life

*मला तो माणूस नाही बनायचंय जो दुसर्यांना दुःख देऊन स्वतः आनंदी* *राहतो मला तो माणूस बनायचंय जो म्हणतो कि मी स्वतः* *दुखी राहिलो तरी चालेल पण माझ्या मुळे कुणाला दुःख नाही* *मिळालं पाहिजे।* 🙏🏻।। *शुभ रात्री* ।।🙏🏻

31 likes 88 shares
WhatsApp