Back to feed
A
Arjun Mehta Good_Morning · Marathi · Friendship

"मला नाही माहित की,, मी एक चांगला मित्र आहे, की नाही, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, मी ज्यांच्या सोबत राहतो, ते माझे चांगले मित्र आहेत.... "शुभसकाळ" म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहील्या मिनीटाला मी तुमची काढलेली "आठवण" आहे.. 💐शुभ सकाळ 💐

83 likes 62 shares
WhatsApp