I
Ira Patel
Friendship · Marathi · Friendship
मला हरण्याची कधीच भीती नाही. कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय. आपण एक दिवस चमकणारच हे निश्चित आहे . शेवटी आशीर्वाद आई-वडिलांचा....., आणि साथ तुमच्या सारख्या मित्रांची महत्त्वाची........!
110 likes
73 shares