V
Vivaan Iyer
Good_Morning · Marathi · Friendship
*मला हरण्याची कधीच भीती नाही*. *कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय*. *आपण एक दिवस चमकणारच हे निच्छीत आहे .* *शेवटी आशीर्वाद आई-वडिलांचा.....!* *आणि साथ तुमच्या सारख्या मानसांची.....* 🌹🌹🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹🌹🌹
210 likes
90 shares