Back to feed
R
Reyansh Patel Life · Marathi · Life

मालक:-अरे ड्रायवर मला एक सांग मी जर तुला 10 लाख रु.असेच देऊन टाकलेत तर तु कोणाला देव मानशील. ड्रायवर:-साहेब मी मोदीजीनां देव मानेल. मालक:-अरे नालायक माणसा पैसे मी देणार आणी तु मोदीना का देव मानशील काय कारण.. ड्रायवर:-अहो साहेब मला एक सांगा एक महीन्या आधी मी तुम्हाला दिवाळी साठी मुलाबाळानां कपडे घेन्या साठी 10 हजार ऊसनवार मागीतले ते पण पुढच्या काही पगारात कापुन घ्या,तर मला तुम्ही म्हटले की पैसे काय झाडाला लागतात का.चल निघ नाही भेटणार पैसे.मग मालक आता काय तुमचा उबंराचा बाग पिकला का.साहेब फुगट मला तुमचे 10 लाख नकोत,सणा साठी गरीबीची तुम्ही कदर केली नाही आता तुमच्या काळ्या पैशाला आग लावा.साहेब वाईट हेच वाटत ,की आमच्या ताटात खायला काही नाही नसत म्हणुन आम्ही रडतो,आणी तुमच्या ताटातुन ओसडुंन वाहत आहे तरी तुम्हाला खाता येऊ शकत नाही.हा नियतीचा खेळ आहे साहेब.म्हणुन आम्ही गरीब जनता मोदीला देव मानतो.साहेब मोदीजीनी अजीबात गद्दारी केली नाही,कारण त्यांनी तुम्हाला जाहीर पणे सांगीतल होत की काळा पैसा देऊन टाका पण तुम्ही मनावर घेतल नाही.आणी आता ए सी मध्ये फिरतात तरी तुम्हाला घाम फुटतो.काय साहेब विचार करा थोडा फार की सुखी कोन तुम्ही का आम्ही सर्वसामान्य. धन्यवाद साहेब .हर हर मोदी जय हो मोदी..🙏🙏🇮🇳🇮🇳

240 likes 61 shares
WhatsApp