N
Navya Kulkarni
Love · Marathi · Friendship
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास, जिवंत पणी यश पाहिजे, अंतक्रियेला गर्दी नको माणसांची, जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे....! आपल्याला २ गोष्टी कळतात.. १: दोस्ती केली तरती मरेपर्यंत.. २: दुष्मनी केली तर त्याचा विषय संपवे पर्यंत...
0 likes
0 shares