Back to feed
R
Rohan Yadav Love · Marathi · Friendship

मुलींसाठीच प्रेम कराव लागत मुलींमुळेच कविता लीहाव्या लागतात मुलींमुळेच धिंगाणा घालवा लागतो मुलीमुळे शिव्या खाव्या लागतात आणि शेवटी मुलींमुळेच रडाव लागत पण मित्र असे कधीच नसतात दोस्ती झाल्यावर एकत्रच मजा करत दोस्तांवरच जोक करतात एक मेकांना शिव्या पण घालतात पण एकत्र येवुन धिंगाणा पण घालतात एका मित्राला रडताना पाहुन लगेचच दुसरा डोळी पुसायला मित्रच धावुन येतो खरच प्रेमापेक्षाही न्यारी असते हि मित्रांची दुनियादारी.....

0 likes 0 shares
WhatsApp