*महामानवाचा एकच आदेश* ✍ नाचुन मोठे होऊ नका तर, वाचून मोठे व्हा॥ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले काम प्राणपणाने पुर्ण करा॥ जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर. एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या॥ भाकर तुम्हाला जगविल, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल॥ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
60 likes
31 shares