R
Rohan Gupta
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
महाराजांचा जन्म झाला तो किल्ला *शिवनेरी* महाराजांचा मृत्यू जेथे झाला तो किल्ला *रायगड* किती अजब संगम आहे दोन्ही नावाची पहिली दोन अक्षरे घेतली तर एक महान नाव तयार होते ते म्हणजे " *शिवराय* "👌👌nice 😊👍
107 likes
45 shares