▪ " महाराष्ट्रा "बाबत माहिती▪ 👉 स्थापना- *01 मे 1960* 👉राजधानी - मुंबई 👉 राज्यभाषा - मराठी 👉एकूण जिल्हे - *36* 👉 एकूण तालुके- *355* ( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358 (355 3 = 358) 👉 ग्राम पंचायत - 28,813 👉 पंचायत समित्या *355* 👉 एकूण जिल्हा परिषद- *34* 👉 आमदार विधानसभा 288 👉 आमदार विधानपरीषद 78 👉 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48 👉 सुमद्रकिनारा- 720 किमी 👉 नगरपालिका- 226 👉 महानगरपालिका- *27* 27 वी मनपा *पनवेल* 1oct 2016 👉 शहरी भाग - 45.2 % 👉 ग्रामीण भाग 55 .8 % 👉 लोकसंख्या बाबतीत *2* रा क्रमांक 👉 क्षेत्रफळात *3* रा क्रमांक महाराष्ट्राने देशाचा *9.36* % *प्रदेश* व्यापला आहे 👉 महाराष्ट्राची *घनता 365* 👉देशातील *9.29*% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. 👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - *पुणे* ( 94.3 लाख ) 👉 महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - *सिंधुदुर्ग* (8.50 लाख) 👉 संपुर्ण *साक्षर* 1ला जिल्हा सिंधुदुर्ग 👉 सर्वात कमी *साक्षर* जिल्हा जनगणना 2011नुसार *नंदूरबार* 64.4 % 2014 पासुन *पालघर* *57.14 %* 👉MH *लिंग गुणोत्तर* - 929 👉सर्वाधिक रत्नागिरी - 1122 👉MH *बाल लिंग* गुणोत्तर - 894 👉सर्वाधिक पालघर - 967 👉 महाराष्ट्रातील सर्वात जास्त *निरक्षर* लोक *पुणे* जिल्ह्यात (10.71लाख ) आहेत. 👉 अनुसुचित जाती *पुणे* प्रथम क्रमांकावर 👉 अनुसुचित जमाती *नाशिक* प्रथम क्रमांकावर 👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली 👉 महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड 👉 महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार 👉 महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया 👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - *अहमदनगर* 👉 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - *मुंबई शहर* 👉 महाराष्ट्रातील उंच शिखर *कळसूबाई* (1646मी) 👉 महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी 👉 महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी 👉 महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली ) 👉 पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर 👉 महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - *रत्नागिरी* 👉 जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर 👉 भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई 👉 पहिला संपूर्ण डिजीटल जिल्हा - *नागपुर* (Oct 2016) *!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!* पुर्णत: *update* (Nov - 2016 ) केलेली *महाराष्ट्राची* माहीती.. सर्व ग्रुपमधे पाठवा ज्यामुळे जनरल नॉलेज वाढेल... 👉जास्तीत जास्त शेअर करा▪
231 likes
8 shares