Back to feed
A
Anaya Chauhan Shivaji · Marathi · Shivaji_Pride

.महाराष्ट्रामधे भावा का म्हणतात माहित आहे का???? भा- भगव्याचा वा- वारसदार. माहिती होऊ दया सगळ्यांना भावा चा अर्थ. जय शिवराय🚩

16 likes 53 shares
WhatsApp