K
Kavya Nair
Good_Night · Marathi · Romantic
*या जगात फक्त त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील,* *-तुमच्या हसण्या मागच दुःख,* *-तुमच्या रागा मागच प्रेम,* *-तुमच्या मौना मागच कारण,* *लक्षात ठेवा ज्याना आपला श्वास कळतो त्याना शब्दाची गरज नसते.* 🌹🌹🙏 शुभ रात्री 🙏🌹🌹
156 likes
37 shares