येणाऱ्या काळांत शोकसंदेश अशा प्रकारचा असू शकेल..... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 दिवंगत माणूस हा खरोखर खुप चांगला माणूस होता. नेहमी ऑनलाइन असायचा.. प्रत्येकाची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करायचा. कधी आपल्या कमेंट ने कोणी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यायचा. त्याची पोस्ट खुपच इंप्रेसिव्ह असायची. मोठ्या हृदयाचा माणूस होता. कधी कोणाला ब्लॉक नाही केलं. मित्रांच्या सेल्फिला आणि फोटोंना मोठ्या मनाने *लाईक* करायचा. काही नाही झाल तरी इतरांच्या पोस्टला 😂✔👌🏻🙏🏼👻😜 वगैरे सिंबॉल टाकून त्यांच्या पोस्टला दाद द्यायचा. श्रीमंताना शेअर करायचा आणि गरीबांना टॅग करत होता बिचारा. जेव्हा मरण आलं तेव्हा पण फेसबुक वर ऑनलाईन बसला होता. खुपच चांगला माणूस होता. .... 😜😃😜😛
56 likes
78 shares