Back to feed
S
Sara Malhotra Life · Marathi · Life

!!याला जिवन ऐसे नाव!! जिवन म्हणजे गोड साखर प्रेमाने प्रेमाला मिळालेला महासागर जगणे आणि मरणाचे साधन म्हणजे जिवन सुख आणि दुःखाचा पसारा हार आणि जित यांचा नजारा माया आणि प्रेमाचा सहारा म्हणजे जिवन जिवन एक होडी तरली तर तरली नाहितर बुडाली कधि हसणार तर कधि रडवणार म्हणजे जिवन जिवन म्हणजे हवेने ऊडणारे तर कधी कधी पाण्यासोबत वाहणारे म्हणजे जिवन संकटांवर मात करुन धैर्यान सामोरी जाणे म्हणजे जिवन जिवन एक संघर्ष जिवन एक प्रवास जिवन एक रहस्य जिवन एक गुपीत जिवन एक झोका आणि मोठा मृत्युचा धोका

252 likes 15 shares
WhatsApp