यालाच प्रेम म्हणायचं असत...♥♥ ♥उगाचच्या रुसव्यांना तू मला मनवण्याला, प्रेम म्हणायच असत...♥♥ ♥एकमेका आठवायला... आणि आठवणी जपण्याला, प्रेम म्हणायचं असत....♥♥ ♥थोडस झुरण्याला, स्वतःच न उरण्याला, प्रेम म्हणायचं असत...♥♥ ♥भविष्याची स्वप्न रंगवत, आज आनंदात जगण्याला, प्रेम म्हणायचं असत...♥♥ ♥कितीही रागावल तरी, एकमेका सावरायला, प्रेम म्हणायचं असत...♥♥ ♥शब्दातून बरसायला, स्पर्शाने धुंद होण्याला, प्रेम म्हणायचं असत...♥♥ ♥तुझ माझ अस न राहता, "आपल" म्हणून जगायला, प्रेम म्हणायचं असत........
0 likes
0 shares