M
Meera Agarwal
Good_Night · Marathi · Good_Night
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.good night
240 likes
10 shares