A
Aditya Bagale
Good_Night · Marathi · Good_Night
यशाच्या आकाशात गरूड होऊन आपण गगनभरारी मारत असू. तेव्हा पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून आपल्याकडे पहात असतात ते म्हणजे आपले आई-वडील 🙏🏻शुभ रात्री🙏🏻
28 likes
33 shares