Back to feed
A
Asha Deshmukh Love · Marathi · Motivation

रिकाम्या आभाळातच चांदण्यांची जोडी असते, फरक एवढाच ती आपणास दिसत नसते. सागरामधील शिंपल्यातहि एक मोती असतो, जो सहज कोणालाही मिळत नसतो, तशीच हि मैत्री असते जी जीवनात सगळ्यांच्याच येते पण तिची ओढ सगळ्यानाच नसते.......

0 likes 0 shares
WhatsApp