R
Reyansh Kapoor
Love · Marathi · Motivation
राग एकटाच येतो पण जाताना चांगली लक्षण घेऊन जातो संयम सुद्धा एकटाच येतो पण येताना चांगली लक्षण घेऊन येतो निवडा आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार
0 likes
0 shares