Back to feed
S
Saanvi Iyer Good_Night · Marathi · Romantic

*राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो.....* *आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसताना ही* *आपल्याकडे माफी मागतो ...* *कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते.....* 😊😊😊 🌺🌿 *शुभ रात्री* 🌿🌺

141 likes 47 shares
WhatsApp