"राग, व्देश" व्यक्त करणे म्हणजे .... कमकुवत व्यक्तीच्या शक्तींचे शक्तीहीन प्रदर्शन आहे . शांत स्वभाव आणि चांगले विचार हे प्रगल्भ व्यक्तीचे मोठेपण आणि शक्ति प्रतिबिम्बित करतात. इथेच आपला विजय असतो. म्हणुनच रागवू नका आनंदित रहा स्वतःची काळजी इतरांसाठी घ्या 💐💐|| शुभसकाळ ||💐💐 🍃🍃🍃🌷🌷🌷🍃🍃🍃
177 likes
18 shares