M
Myra Mehta
Love · Marathi · Motivation
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की... प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो...!!! जीवनात स्वप्न अपलोड तर लगेच होतात, पण डाऊनलोड करता करता पूर्ण आयुष्य संपून जाते. . . . . . .
0 likes
0 shares