Back to feed
M
Myra Bhat Good_Morning · Marathi · Friendship

_*रोज देवाकडे ‪तुमच्यासाठी काही तरी मागावंसं वाटतं... _*कारण......या ‎डोळ्यांना‬ नेहमीच ‪‎तुमच्या सारख्या चांगल्या मित्रांना सुखी,समाधानी,आनंदी‬ पहावस वाटतं. 🙏🏻💐सुप्रभात💐🙏🏻

180 likes 33 shares
WhatsApp