रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे म्हणजेच प्रेम नसते... तर आपल्या आयुष्यात कोणी तरी , अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला इतका विश्वास असणे, कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..त्यांचे मन किती हि दुखावलेत... तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत.... .ते केवळ " तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील.... "हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे " खरे सोबती "हेच खरे प्रेम आहे....... Miss_you_
0 likes
0 shares